Duration 14:8

Reasoning Syllogism - तर्क व अनुमान

1 313 492 watched
0
35.4 K
Published 1 Jul 2018

राज्यसेवा परीक्षा ते तलाठी पर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता चाचणी घटकामधील तर्क व अनुमान (Syllogism) हा एक महत्वाचा घटक आहे. प्रत्येक परीक्षेत या घटकावर एक प्रश्न हमखास असतोच. याच घटकाची तयारी करण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा. Dice - फासा / घन (बेसिक) : /watch/MXpbr4qbA6Vbb Dice Advance ( घन / फासा ) : /watch/E-S1Qof8dSQ81

Category

Show more

Comments - 1682